द्रव्याचे मोजमाप

संयुगाची रायायनिक सूत्रे

views

4:27
आता आपण संयुगाची रायायनिक सूत्रे समजून घेऊ. मूलद्रव्याचे, संयुगांचे, रेणुसूत्र लिहण्यासाठी मूलद्रव्य किंवा मूलकांची संज्ञा व संयुजा माहित असणे गरजेचे असते. आयनिक बंधाने तयार झालेल्या संयुगाचे वैशिष्टय म्हणजे त्यांच्या रेणूंचे दोन भाग असतात. ते दोन भाग म्हणजे कॅटायन व अॅनायन. म्हणजेच आम्लारीधर्मी मूलक व आम्लधर्मी मूलक होय. हे दोन्ही भाग विरूद्ध प्रभारित असतात. त्यांच्यातील आकर्षण बल म्हणजेच ‘आयनिक बंध’ होय. आयनिक संयुगांच्या नावामध्ये दोन शब्द असतात. पहिला शब्द ‘कॅटायन’ व दुसरा शब्द ‘अॅनायनचे‘ नाव असते.