बेरीज Go Back उजळणी views 3:06 एकत्र करणे किंवा मिळवणे म्हणजे बेरीज होय. मोठ्या संख्येची बेरीज करताना समजा तीन अंकी संख्याची बेरीज करताना एककांत एकक, दशकांत दशक व शतकांत शतक मिळवतात. उजळणी बेरजेची आडवी मांडणी बेरीज हातच्याची चार अंकांपर्यंतच्या संख्यांची बेरीज बेरीज करा पाच अंकी संख्यांची आडव्या मांडणीने बेरीज