बेरीज

पाच अंकी संख्यांची आडव्या मांडणीने बेरीज

views

3:42
आडव्या पद्धतीने मांडणी करून हातच्याचे गणित सोडवू. बेरीज करताना आधी एककांची,मग दशकांची नंतर शतकांची अनुक्रमे एककापासून ते मोठ्या स्थानावरील अंकाची बेरीज करावी.