भागाकार: भाग १

भागाकार करा:

views

3:01
भाज्य, भाजक, भागाकार व बाकी लिहा. भाज्य म्हणजे ज्याला भागणार आहोत, भाजक म्हणजे ज्याने आपण भागणार आहोत भाज्य ला भाजक ने भागले असता भागाकार व बाकी मिळते.