भागाकार: भाग १

शून्याला शून्येतर संख्येने भागणे

views

3:03
आता आपण शून्याला शून्येतर संख्येने कसे भागतात ते या उदाहरणातून पाहू. शून्याला शून्येतर संख्येने भागले असता भागाकार हा शून्यच येतो.