मापन Go Back दोन ठिकाणांमधील अंतर मोजणे views 2:00 आता आपण दोन ठिकाणांमधील अंतर अंदाजे कसे मोजायचे ते पाहूया. मोजपट्टीच्या साहाय्याने आपण कोणत्याही छोट्या वस्तूची लांबी सहज मोजू शकतो उदा: टेबलाची लांबी, पेन्सिलीची लांबी, वहीची लांबी इ. ज्या प्रकारे मोजपट्टीच्या साहाय्याने अंतर आपण मोजू शकतो, त्याचप्रमाणे टेपच्या साहाय्याने देखील छोटे अंतर सहज मोजता येईल. परंतु जेव्हा मोठ्या वस्तूची लांबी मोजायची असते, तेव्हा या मोजपट्टीचा किंवा टेपचा वापर करता येत नाही. प्रस्तावना दोन ठिकाणांमधील अंतर मोजणे किलोमीटरची ओळख मीटरचा आणि किलोमीटरचा अर्धा, पाव, पाऊण वस्तुमान (वजन) आकारमान व धारकता मापन-शाब्दिक उदाहरणे