मापन

आकारमान व धारकता

views

3:16
आता आपण आकारमान व धारकता याविषयी जाणून घेऊया.तुम्हाला हे माहीतच आहे की, पाणी, तेल, पेट्रोल, दुध यांसारखे द्र्व पदार्थ आपण लीटर/मिलीलीटर यांसारख्या एककात मोजतो. मिलिमीटर हे लीटरपेक्षा खूप लहान एकक आहे.