मापन

वस्तुमान (वजन)

views

2:27
आता आपण वस्तुमान (वजन) या विषयी थोडस जाणून घेऊया. आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा तेथे आपण तराजू आणि विविध मापाची वजने पाहतो. दुकानातून आपण १ किग्रॅ साखर मागितली तर दुकानदार तराजूच्या एका पारड्यात १ किग्रॅचे वजन ठेवतो. आणि तेवढ्याच वजनाएवढी साखर दुसऱ्या पारड्यात टाकतो हे आपण पाहिलं आहे. म्हणून किलोग्रॅम हे वस्तूचे मोजमाप करणारे एकक आहे.