मापन

किलोमीटरची ओळख

views

3:40
आता आपण किलोमीटरची ओळख उदाहरणाद्वारे समजून घेऊया.किलोमीटर हे थोडक्यात ‘किमी’ असं लिहितात. मोठ अंतर हे मीटरमध्ये मोजणं गैरसोईचे असते, म्हणून ते एक हजार मीटरच्या टप्प्यानं मोजतात. म्हणजेच किलोमीटर मध्ये मोजतात. १ किलोमीटर = १००० मीटर, २ किलोमीटर = २००० मीटर , ७ किलोमीटर = ७००० मीटर, १० किलोमीटर = १०००० मीटर, १३ किलोमीटर = १३००० मीटर