वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास

प्रस्तावना

views

5:32
आपण समाजातील अनेक व्यक्तींना पाहून भारावून जातो. कारण त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झालेला असतो. म्हणजे व्यक्तीने अनेक कौशल्ये आत्मसात करून स्वत:मध्ये अपेक्षित बदल घडवून आणलेले असतात. विशिष्ट वयापर्यंत व्यक्तीची शारीरिक उंची निसर्गत: वाढत असते. परंतु व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी व्यक्तीला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात? याची माहिती आपण या पाठातून घेणार आहोत.