उद्योग Go Back जरा डोके चालवा views 3:43 ती उद्योग या संकल्पनेशी संबंधित आहेत. हे तिन्ही उद्योग आहेत. परंतु त्यांचे कार्य व स्वरूप भिन्न-भिन्न आहे. या उद्योगांमध्ये कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इ घटकांची आवश्यकता आहे. या उद्योगांच्या स्वरूपावरून उद्योगधंद्यांचे वेगवेगळ्या प्रकारांत वर्गीकरण करता येईल. अनेक वेळा एखाद्या उद्योगात तयार झालेला पक्का माल हा दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. उदाहरणार्थ साखर कारखान्यात तयार झालेली साखर गोड पदार्थ म्हणून बिस्कीट, जाम, जेली, केक, बेकरी या उद्योगांत कच्चा माल म्हणून वापरली जाते. तसेच लोह-पोलाद उद्योगात तयार होणाऱ्या लोखंडी सळ्या व पत्रे हा पक्का माल अभियांत्रिकी, लोखंडी, फर्निचर इ. उद्योगांत कच्चा माल म्हणून वापरला जातो. तसेच मिठागरांमध्ये तयार होणारे मीठ हा पक्का माल लोणचे बनविणे, फरसाण, शेव, खारी बिस्किटे बनविणे यांसारख्या उद्योगांत कच्चा माल म्हणून वापरतात. प्रस्तावना उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक पहा बरे जमते का? जरा डोके चालवा जरा डोके चालवा औद्योगिक विकास सांगा पाहू! उद्योगांचे सामाजिक दायित्व औद्योगीकरण व पर्यावरण पहा बरे जमते का? जलसाक्षरता-काळाची गरज