सजीव सृष्टी

सजीवांची लक्षणे

views

2:01
आपल्या सभोवतालच्या परिसरात प्राणी, पक्षी, वनस्पती, माणसे असे सजीव घटक असतात. तसेच पाणी, दगड, यंत्रे, वाहने असे निर्जीव घटक असतात. सर्व सजीवांमध्ये काही प्रमुख लक्षणे दिसून येतात जी या निर्जीवांमध्ये नसतात. सजीव हालचाल करतात निर्जीव हालचाल करू शकत नाही. सजीवामध्ये वाढ होते निर्जीवामध्ये वाढ होत नाही तो आहे तेवढाच राहतो.