अपूर्णांक

अपूर्णांक काढू

views

2:49
पुढील अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद ५ असणारा अपूर्णांक काढू. 12/30 = 12/6 ÷ 30/6 = 2/5 (12/30 या अपूर्णांकास 6 ने भाग दिल्यास छेद 5 येईल) 6/15 = 6/3 ÷ 15/3 = 2/5 (6/15 या अपूर्णांकास 3 ने भाग दिल्यास छेद 5 येईल) पुढील अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 18 असणारा अपूर्णांक काढू. 2/9 = 2/9 × 2/2 = 4/18 (9 या छेदाला 2 ने गुणले असता 18 हा छेद मिळाला म्हणून अंशाला ही 2 ने गुणले.) 2/3 = 2/6 × 3/6 = 12/18 (3 या छेदाला 6 ने गुणले असता 18 हा छेद मिळाला म्हणून अंशाला ही 2 ने गुणले.)