अपूर्णांक Go Back भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी views 4:31 भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज करताना तिरकस गुणकार करावा. म्हणजेच अगोदर भिन्न छेद अपूर्णांकाचा छेद समान करावा आणि मग बेरीज किंवा वजाबाकी करावी. याकरिता आपण एक उदाहरण सोडवू, 2/3 + 1/6 =? प्रथम आपण एका आयाताचे 3 भाग करू. त्यातील 2 भाग रंगवू. आता 2/3 या अपूर्णांकात 1/6 मिळवायचा आहे. याच पट्टीच्या प्रत्येक भागाचे 2 समान भाग करू.आता यामध्ये 1/6 मिळवण्यासाठी 1 भाग रंगवू. आपल्याला दिसत आहे. एकूण रंगवलेला भाग हा 5/6 आहे. म्हणून 2/3 + 1/6 = 5/6. अपूर्णांक आणि सममूल्य अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक तयार करणे उदाहरणे सोडवू अपूर्णांक काढू समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकात रूपांतर. अपूर्णांकांचा लहान – मोठेपणा अपूर्णांकांची तुलना समच्छेद अपूर्णांकांची बेरीज भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी अपूर्णांक व अपूर्णांकांची पट पूर्णांकयुक्त अपूर्णांक