बेरीज

उजळणी

views

3:06
एकत्र करणे किंवा मिळवणे म्हणजे बेरीज होय. मोठ्या संख्येची बेरीज करताना समजा तीन अंकी संख्याची बेरीज करताना एककांत एकक, दशकांत दशक व शतकांत शतक मिळवतात.