मापन Go Back प्रस्तावना views 4:09 आज आपण मापन म्हणजे काय ते समजून घेऊया. दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या वस्तूंचे मोजमाप करत असतो. उदा: तुम्ही नेहमी दुकानातून वेगवेगळ्या वस्तू विकत आणता. त्या वस्तू देण्यासाठी दुकानदार वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो. तर मग आज आपण अशाच विविध मापनांच्या एककाचा अभ्यास या पाठात करणार आहोत. प्रस्तावना दोन ठिकाणांमधील अंतर मोजणे किलोमीटरची ओळख मीटरचा आणि किलोमीटरचा अर्धा, पाव, पाऊण वस्तुमान (वजन) आकारमान व धारकता मापन-शाब्दिक उदाहरणे