अन्न पदार्थांची सुरक्षा

अन्नबिघाड

views

3:21
वनस्पतिजन्य आणि प्राणिजन्य अन्नपदार्थ खातो ते चांगल्या दर्जाचे असणे आवश्यक असते. नाहीतर असे अन्न खाल्ले तर आपण रोगास बळी पडू आणि आपली प्रकृती बिघडेल. अन्न पदार्थांचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यांमध्ये बदल होणे आणि त्यांतील पोषकद्रव्यांचा नाश होणे म्हणजेच अन्नबिघाड होय.