अन्न पदार्थांची सुरक्षा

अन्न रक्षण पद्धती

views

4:12
वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीवांची वाढ होऊन ते खराब होणे, त्यांना कीड लागणे आणि या सर्वांपासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजेच अन्नरक्षण होय. अन्नपरिरक्षण: दुषित पाण्यामुळे जंतूंची वाढ होते. शेंगदाण्याला खवट वास येतो. ओलसर झालेले अन्नपदार्थ डब्यात झाकून ठेवले की ते खराब होतात. असे अन्न खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये परिरक्षकांचा वापर करतात. अन्नामधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून अन्न, दीर्घकाळ टिकविण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर करणे. यालाच अन्नपरिरक्षण असे म्हणतात.