उष्णतेचे मापन व परिणाम

उदाहरण

views

5:07
कॅलरीमापी, त्यात असलेले पाणी व त्यात टाकलेली तांब्याची उष्ण वस्तू यांचे वस्तुमान समान आहे. जर उष्ण वस्तूचे वस्तुमान 600C व पाण्याचे तापमान 300C आहे. तांब्याच्या व पाण्याचा विशिष्ट उष्मा क्रमशः 0.09 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस cal/(gm0C) व 1 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस cal/(gm0C) आहे. तर पाण्याचे तापमान किती असेल? उत्तर: या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेले आहे, mC = mw = mC = m, Ti = 300C, TO =600C तर Tf = ? या ठिकाणी सूत्र 4 वापरून त्यात किमती लिहू. m × (60 -Tf) × 0.09 = m × (Tf - 30) × 1 + m × (Tf - 30) x 0.09 ∴ (60 - Tf) × 0.09 + 30 × 1.09 = (1.09 + 0.09) Tf ∴ Tf = 32.290C ∴ पाण्याचे अंतिम तापमान 32.290C आहे.