गुणोत्तर व प्रमाण

उदाहरण 1,2,3

views

3:36
आपण पाहिलेले सर्व गुणधर्म उदाहरणांच्या साहाय्याने नीट समजून घेऊ. उदा1) जर a/(b ) = 5/3 तर (a+7b)/(7b ) हे गुणोत्तर काढा. उदा2) जर a/(b ) = 7/4 तर (5a-b)/b काढा. उदा3) जर a/(b ) = 7/3 तर (a+2b)/(a-2b) ची किंमत काढा. रीत 1) समजा a = 7m, b = 3m घेऊ. रीत 2) a/(b ) = 7/3.