गुणोत्तर व प्रमाण

समान गुणोत्तरांचा सिद्धांत

views

4:24
आता आपण समान गुणोत्तरांचा सिद्धांत बघूया. जर, a/b = c/d तर a/b=(a+c)/(b+d) = c/d या गुणधर्माला समान गुणोत्तरांचा सिद्धांत म्हणतात. एका व्यायामशाळेत शिशुगटात 35 मुली आणि 42 मुलगे, बालगटात 30 मुली आणि 36 मुलगे आणि तरुण गटात 20 मुली आणि 24 मुलगे आहेत. तर प्रत्येक गटातील मुलींची संख्या आणि मुलग्यांची संख्या यांचे गुणोत्तर किती आहे? शिशुगट = (मुली)/(मुले) = 36/42 = 5/6 बालगट = (मुली)/(मुले) = 30/36 = 5/6 तरुणगट = (मुली)/(मुले) = 20/24 = 5/6 सांघिक कवायतीसाठी तिन्ही गट मैदानावर एकत्र केले.