गुणोत्तर व प्रमाण

कृती 1

views

5:32
कृती 1: जाड कागदाचे पाच तुकडे घ्या. प्रत्येक कागदावर खालीलपैकी एक एक विधान लिहा. a,b,c,d या धनसंख्या आहेत आणि a/b = c/d ही माहिती दिली आहे. वरीलपैकी प्रत्येक विधान सत्य की असत्य आहे हे कार्डाच्या मागे लिहा. विधान असत्य असल्यास त्याचे कारण लिहा. उकल: a,b,c,d या धनसंख्या आहेत. (a=3, b=6, c=4, d= 8 तसेच a/b = c/d = k मानू. कृती 2: खाली दिलेल्या मधल्या चौकटीतील a आणि b च्या किमती बदलून, म्हणजे a:b चे गुणोत्तर बदलून वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत त्यांचे निरीक्षण करा.