गुणोत्तर व प्रमाण

समान गुणोत्तरांच्या गुणधर्मांचा उपयोग

views

3:23
समीकरणे सोडवण्यासाठी इतर पद्धतींपेक्षा समान गुणोत्तरांवरील क्रियांचा उपयोग करणे सोईचे असते. कसे ते आपण खालील उदाहरणांतून समजून घेऊ. उदा1) समीकरण सोडवा. उदा2). काही समीकरण सोडवा.