वर्तुळ

सोडवलेली उदाहरणे

views

03:49
आपण मागील भागात जी दोन प्रमेये पाहिली, त्या दोन्ही प्रमेयांवर आधारित काही उदाहरणे सोडवूया. उदा1) एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 8 cm आहे. तर त्या जीवेचे वर्तुळकेंद्रापासूनचे अंतर काढा. उदा2) एका वर्तुळाची त्रिज्या 20 cm आहे. ह्या वर्तुळाची एक जीवा वर्तुळाच्या केंद्रापासून 12 cm अंतरावर आहे. तर त्या जीवेची लांबी ठरवा.