वर्तुळ

प्रमेय

views

04:06
एकरूप वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळकेंद्रापासून समान अंतरावर असतात. एकरूप वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळकेंद्रापासून समान अंतरावर असतात. प्रमेय: एकरूप वर्तुळांत वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. म्हणजेच एकरूप वर्तुळांत वर्तुळकेंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. आता यावर आधारित एक उदाहरण सोडवूया. उदा1) दिलेल्या आकृती (6.12) मध्ये बिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून AB = CD आहे. जर OP = 4 सेमी तर OQ ची लांबी काढा.