अर्थनियोजन

सोडवलेली उदाहरणे

views

05:44
सोडवलेली उदाहरणे: उदा1) श्री रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत. त्यांनी वस्तूंच्या खरेदीच्या वेळी 6500 रुपये जीएसटी दिला व विक्री करून 8000 रुपये जीएसटी गोळा केला, तर (i) इनपुट टॅक्स व आऊटपुट टॅक्स किती? ii) श्री. रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रूपये मिळेल? iii)त्यांनी देय असलेला जीएसटी काढा. iv) केंद्राचा व राज्याचा देय कर काढा.