अर्थनियोजन Go Back गुंतवणुकीचे मार्ग views 05:05 गुंतवणुकीचे मार्ग: मुलांनो, प्रथम हा एक संवाद ऐका. श्वेता एका कंपनीत नोकरी करते. या महिन्यापासून तिचा पगार 5% वाढला व पुढील महिन्यात बोनसही मिळणार म्हणून ती पगारातील ही वाढीव रक्कम योग्य ठिकाणी गुंतवण्याचा विचार करते. तिची मैत्रीण नेहा आर्थिक सल्लागाराकडे नोकरी करते म्हणून ती गुंतवणुकीबाबत आपल्या मैत्रिणीला योग्य सल्ला देऊ शकते. नेहा सांगते, ‘आपल्या गुंतवणुकीत विविधता असणे सर्वांत महत्त्वाचे असते. जीवन विमा, आरोग्य विमा, स्वत:चे घर असणे, बँकेत एफ.डी. व रिकरिंग खाते असणे, या सर्वांचा विचार करावा’. श्वेता म्हणते, ‘माझा विमा आहे व बँकेत एफ.डी पण केलेल्या आहेत. शिवाय पगारातून प्रॉव्हिडंट फंड कपात चालू आहे. तर अजून कोणकोणते मार्ग आहेत?’ प्रस्तावना सेवाबीजक व्यवसाय साखळीतील जी.एस.टी सोडवलेली उदाहरणे पुढील उदाहरण GST ची ठळक वैशिष्ट्ये गुंतवणुकीचे मार्ग शेअर बाजार शेअर्सवरील परताव्याचा दर शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर दलालीवर वस्तू व सेवा कर पुढील उदाहरण 5 म्युच्युअल फंड