अर्थनियोजन

पुढील उदाहरण 5

views

02:24
उदा5) नलिनीताईंनी 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 60 रुपये असताना 6024 रुपये गुंतवले. त्यावर 60% लाभांश मिळाल्यानंतर 50 रुपये बाजारभावाने सर्व शेअर्स विकून टाकले. प्रत्येक व्यवहारात 0.4% दलाली दिली. तर या व्यवहारात त्यांना झालेला नफा किंवा तोटा किती हे काढण्यासाठी खालील चौकटी भरू. उकल: येथे कराचा दर दिलेला नाही म्हणून शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या वेळी कराचा विचार केलेला नाही. 10 रू. दर्शनी किमतीचा शेअर 60 रुपयांना खरेदी केला.