अर्थनियोजन Go Back GST ची ठळक वैशिष्ट्ये views 04:25 GST ची ठळक वैशिष्ट्ये: 1) GST मुळे विविध अप्रत्यक्ष कर संपुष्टात आले. 2) वस्तू व सेवांबद्दलचे वाद संपुष्टात आले. 3) व्यापाऱ्यांसाठी राज्यनिहाय नोंदणी करावी लागली. 4) GSTIN असणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या व्यवस्थित नोंदी ठेवून GST चा भरणा करावा लागतो. 5) यामुळे व्यवहारात पारदर्शकता येते. 6) ही साधी व समजण्यास सोपी करप्रणाली आहे. 7) यामध्ये करांवर कर भरावे लागत नाहीत. त्यामुळे वस्तू व सेवांच्या किमती आवाक्यात येऊ शकतात. 8) वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी तुलना म्हणून गुणवत्तेत वाढ होण्याची शक्यता वाढली. 9) ’मेक इन इंडिया’ ला गती मिळाली. प्रस्तावना सेवाबीजक व्यवसाय साखळीतील जी.एस.टी सोडवलेली उदाहरणे पुढील उदाहरण GST ची ठळक वैशिष्ट्ये गुंतवणुकीचे मार्ग शेअर बाजार शेअर्सवरील परताव्याचा दर शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर दलालीवर वस्तू व सेवा कर पुढील उदाहरण 5 म्युच्युअल फंड