स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज Go Back पेंट एडिटर views 05:54 जर स्क्रॅचमध्ये आपल्याला हवा तसा स्प्राईट नाही मिळाला तर पेंट एडिटरच्या मदतीने आपण नवीन स्प्राइट आपल्या आवश्यकतेनुसार रेखाटू शकतो. त्यासाठी पेंट न्यू स्प्राइट ह्या बटणावर क्लिक करा. पेंट एडिटर ओपन होतो. या पेंट एडिटरमध्ये असलेल्या सर्व टूल्सचा आपण प्रथम अभ्यास करू आणि एक छानसा स्प्राईट तयार करू या. स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंगची ओळख स्प्राईटचा समावेश पेंट एडिटर स्प्राईटचे कॉश्च्युम स्टेजचे महत्त्व मोशन ब्लॉक स्प्राईटची दिशा आणि हालचाल कंट्रोल ब्लॉक अॅनिमेशनची पुनरावृत्ती स्प्राईटचे संवाद अॅनिमेशनमध्ये कॉश्च्युमचा उपयोग प्रकल्प स्प्राईटचे आकारमान अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे दिसणे आणि लपणे