स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज Go Back मोशन ब्लॉक views 02:42 स्क्रॅचमध्ये आपण स्प्राईट किंवा ग्राफिक यांना अॅनिमेशन सुद्धा देऊ शकतो. निर्जीव चित्रांमध्ये सजीवता आणण्यासाठी अॅनिमेशन करावे लागते. कारण प्रत्येक घटकाची हालचाल झाल्याशिवाय त्यामध्ये सजीवता येणार नाही. तसेच यामध्येही प्रत्येक स्प्राईट हा सजीव वाटणे आवश्यक आहे. त्यांनी हालचाल करण्यासाठी काही प्रोग्रामिंग म्हणजे स्क्रिप्टिंग करावी लागते. ते आपण या भागात शिकणार आहोत. स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंगची ओळख स्प्राईटचा समावेश पेंट एडिटर स्प्राईटचे कॉश्च्युम स्टेजचे महत्त्व मोशन ब्लॉक स्प्राईटची दिशा आणि हालचाल कंट्रोल ब्लॉक अॅनिमेशनची पुनरावृत्ती स्प्राईटचे संवाद अॅनिमेशनमध्ये कॉश्च्युमचा उपयोग प्रकल्प स्प्राईटचे आकारमान अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे दिसणे आणि लपणे