स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज

स्टेजचे महत्त्व

views

01:59
आपण स्प्राइटकरिता करायच्या विविध क्रिया पाहिल्या. स्क्रॅचच्या मदतीने अॅनिमेटेड गोष्टी किंवा खेळ सादर करताना त्यामागची पार्श्वभूमीही तेवढीच महत्त्वाची असते. तिला आपण स्टेज असे म्हणतो. या स्टेजमध्ये आपण आपल्याला हवा तसा बदल करू शकतो किंवा आवश्यकतेनुसार एखादे चित्र सुद्धा ठेवू शकतो.