स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज Go Back अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे दिसणे आणि लपणे views 01:03 स्क्रॅचमधील अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे आवश्यक त्यावेळी दिसणे आणि गरज नसेल तेव्हा त्या स्प्राईटला लपवणे हे आपल्याला सहज शक्य आहे. स्प्राईटला काही क्षणांपुरते दाखवून पुन्हा त्याला लपवायचे असेल तर “Looks” या ब्लॉकमधून “Show” आणि “Hide” या ब्लॉक्सचा उपयोग करता येतो. स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंगची ओळख स्प्राईटचा समावेश पेंट एडिटर स्प्राईटचे कॉश्च्युम स्टेजचे महत्त्व मोशन ब्लॉक स्प्राईटची दिशा आणि हालचाल कंट्रोल ब्लॉक अॅनिमेशनची पुनरावृत्ती स्प्राईटचे संवाद अॅनिमेशनमध्ये कॉश्च्युमचा उपयोग प्रकल्प स्प्राईटचे आकारमान अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे दिसणे आणि लपणे