स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज Go Back स्प्राईटचे कॉश्च्युम views 01:44 एखाद्या तयार स्प्राइट किंवा इमेजमध्ये बदल करावयाचा असल्यास कॉश्च्युम टॅबवर क्लिक करा. दिसत असलेल्या स्प्राईटमधील एडिट (Edit) या कमांडवर क्लिक करा. पुन्हा पेंट एडिटरची विंडो ओपन होईल. आवश्यक त्या टूलचा उपयोग करून या स्प्राईटमध्ये बदल करा आणि “Ok” वर क्लिक करा. बदल केलेला स्प्राईट वर्क एरियामध्ये समाविष्ट होतो. स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंगची ओळख स्प्राईटचा समावेश पेंट एडिटर स्प्राईटचे कॉश्च्युम स्टेजचे महत्त्व मोशन ब्लॉक स्प्राईटची दिशा आणि हालचाल कंट्रोल ब्लॉक अॅनिमेशनची पुनरावृत्ती स्प्राईटचे संवाद अॅनिमेशनमध्ये कॉश्च्युमचा उपयोग प्रकल्प स्प्राईटचे आकारमान अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे दिसणे आणि लपणे