स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज

स्प्राईटचे संवाद

views

03:24
आपण अॅनिमेशन पाहत असताना पात्रांच्या हालचालीसोबत त्यांच्यामध्ये संवाद सुद्धा होत असतात. त्यांच्यामधील संवाद दाखवण्यासाठी ध्वनीचा उपयोग किंवा शेप्समधील कॉलआउट्सचा उपयोग करून त्यांची विचार प्रक्रिया दर्शवली जाते. स्क्रॅच या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण स्प्राईटमधील संवाद, विचार प्रक्रियाकिंवा प्रश्नोत्तरे दाखवू शकतो.