स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज Go Back प्रकल्प views 02:18 सर्व प्रथम “Choose new sprite from file” क्लिक करा. “Animal” फोल्डरवर डबल क्लिक करा. “butterfly 1 a” हा स्प्राईट सिलेक्ट करा. आणि “Ok” वर क्लिक करा. “Costume” या टॅबमध्ये जाऊन “Import” कमांडवर क्लिक करा. “butterfly 1 b” हा स्प्राईट सिलेक्ट करा. स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंगची ओळख स्प्राईटचा समावेश पेंट एडिटर स्प्राईटचे कॉश्च्युम स्टेजचे महत्त्व मोशन ब्लॉक स्प्राईटची दिशा आणि हालचाल कंट्रोल ब्लॉक अॅनिमेशनची पुनरावृत्ती स्प्राईटचे संवाद अॅनिमेशनमध्ये कॉश्च्युमचा उपयोग प्रकल्प स्प्राईटचे आकारमान अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे दिसणे आणि लपणे