ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

प्रस्तावना

views

03:18
विविध प्रकारचे सूक्ष्मजीव मानवाला किंवा कोणत्याही सजीवाला उपयोगी असतात. परंतु काही सूक्ष्मजीव घातकही असतात. सूक्ष्मजीवांच्या उपयोगामुळे विविध रुचकर पदार्थ आपल्याला मिळतात. मग सांगा बरं, कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात? दुधाचे दही करणारे जीवाणू, पावाच्या पिठात वापरले जाणारे यीस्ट, प्रतिजैविके निर्माण करणारे जीवाणू व कवक इत्यादी सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी आहेत.