ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

प्रतिजैविके

views

05:26
आधुनिक काळात बरेच आजार बरे करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो हे तुम्हांला माहीतच असेल. तसेच पिकांवरील कीड नियंत्रणात आणण्यासाठीही प्रतिजैविकांचा वापर होतो. मग मला सांगा: प्रतिजैविके म्हणजे काय?