ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

पेयनिर्मिती

views

05:45
आज आपल्याला बाजारात किंवा घरात विविध प्रकारची ‘पेये’ पिण्यास मिळतात. उदा. कॉफी, कोक, वाईन इत्यादी. हे पेये विविध प्रकारच्या सूक्ष्मजीवांची मदत घेऊन बनवली जातात. आता हा तक्ता पहा.या तक्त्यावरून तसेच या चित्रांवरून पेये कशी तयार होतात ते पाहू.