संख्याज्ञान

सहा अंकी संख्यांचे वाचन

views

4:44
आपण सहा अंकी संख्या कशा तयार होतात ते पाहिले. आता आपण अशाच काही सहा अंकी संख्यांचे वाचन करू. 1) 2,35,705 : या संख्येचे वचन दोन लक्ष पस्तीस हजार सातशे पाच असे करणार. 2) 8,95.405 : म्हणजे आठ लक्ष पंच्याण्णव हजार चारशे पाच असे करणार. 3) 5,30,735 : म्हणजे पाच लक्ष तीस हजार सातशे पस्तीस असे वाचन करणार. 4) 9,00,000 : म्हणजे नऊ लक्ष असे करणार.