संख्याज्ञान

कोटीची ओळख

views

2:09
99,99,999 ही सर्वात मोठी सात अंकी संख्या आहे. या संख्येत आपण 1 ही संख्या मिळवली की सर्वात लहान आठ अंकी संख्या तयार होईल. दशलक्ष नंतर जे स्थान निर्माण केले जाते त्या स्थानाला ‘कोटी’ चे स्थान असे म्हणतात.