आपत्ती व्यवस्थापन

ढगफुटी

views

3:31
सुमारे 100 मिलिमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षाही अधिक प्रमाणात अचानकपणे एखाद्या विशिष्ट, लहान भूभागावर हा पाऊस पडला तर, त्यालाच ढगफुटी असे म्हणतात.