आपत्ती व्यवस्थापन

ज्वालामुखी

views

2:28
जेथे भूकवच कमजोर असते तेथे हे पदार्थ भूकवचाबाहेर पडतात. या पदार्थांचा जमिनीच्या पृष्ठ भागावर उद्रेक होतो आणि ते वाहू लागतात. त्यास ज्वालामुखी म्हणतात.