परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह

कार्य संस्थांचे

views

2:28
भारतीय परिस्थितीकी व पर्यावरण संस्था (Indian Institute of Ecology and Environment), दिल्ली या संस्थेची स्थापना १९८० साली करण्यात आली असून संशोधन, प्रशिक्षण व परिसंवाद आयोजित करण्याचे प्रमुख कार्य या संस्थेमार्फत केले जाते.