उष्णतेचे मापन व परिणाम

प्रस्तावना

views

3:59
उष्णता ही जास्त तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होत असते. वस्तू थंड किंवा उष्ण आहे हे त्या वस्तूच्या तापमानावरून ठरविले जाते. उष्णतेचे एकक SI पद्धतीत ज्युल आहे. आणि CGS पद्धतीत कॅलरी आहे. म्हणजेच उष्णता ही 4.18J (ज्युल) एवढी असते. एक ग्रॅम पाण्याचे तापमान 10C ने वाढवण्यासाठी 1cal (कॅलरी) इतकी ऊर्जा लागते. उष्णता ही ऊर्जेचे स्वरूप आहे. त्यामुळे ती अर्ग या एककातही व्यक्त करता येते. तसेच कॅलरी व किलोकॅलरी या एककातही व्यक्त करता येते. अशाप्रकारे आपण उष्णतेविषयी माहिती अभ्यासली. आता आपण काही उदाहरणाद्वारे ऊर्जा कशी काढावी हे समजून घेऊ.