अर्थनियोजन

प्रस्तावना

views

06:18
प्रस्तावना: मुलांनो, आपल्याला माहीतच आहे की, 'जीएसटी(GST)' म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजेच वस्तू व सेवा कर. भारतात एक जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला. देशभरात केंद्र आणि राज्य सरकारद्वारे . त्यापूर्वी लागू असलेले अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करून ही करप्रणाली भारतात लागू करण्यात आली. हा कर वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीवर आकाराला जातो. तर या पाठात आपण GST बद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत. तसेच टॅक्स इन्व्हॉइस, शेअर्स, SIP(Systematic Investment Plan) आणि म्युच्युअल फंड यांचीही माहिती घेणार आहोत.