अर्थनियोजन Go Back व्यवसाय साखळीतील जी.एस.टी views 03:54 व्यवसाय साखळीतील जी.एस.टी: मुलांनो, आपल्याला माहीतच आहे की, उत्पादकाकडून म्हणजेच कंपनीकडून वस्तू वितरकाकडे म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याकडे विकण्यास येते. तेथून ती वस्तू किरकोळ व्यापारी विकत घेतो. आणि शेवटी त्याच्याकडून ती वस्तू ग्राहक स्वत:च्या वापरासाठी विकत घेतो. उत्पादक à घाऊक व्यापारी किंवा वितरक à किरकोळ व्यापारी à ग्राहक. तर अशा प्रकारच्या व्यवसाय साखळीत जीएसटी कशाप्रकारे आकारतात व शासनाकडे जमा करतात ते एका उदाहरणाने समजून घेऊ. प्रस्तावना सेवाबीजक व्यवसाय साखळीतील जी.एस.टी सोडवलेली उदाहरणे पुढील उदाहरण GST ची ठळक वैशिष्ट्ये गुंतवणुकीचे मार्ग शेअर बाजार शेअर्सवरील परताव्याचा दर शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर दलालीवर वस्तू व सेवा कर पुढील उदाहरण 5 म्युच्युअल फंड