अर्थनियोजन Go Back प्रस्तावना views 06:18 प्रस्तावना: मुलांनो, आपल्याला माहीतच आहे की, 'जीएसटी(GST)' म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजेच वस्तू व सेवा कर. भारतात एक जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला. देशभरात केंद्र आणि राज्य सरकारद्वारे . त्यापूर्वी लागू असलेले अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करून ही करप्रणाली भारतात लागू करण्यात आली. हा कर वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीवर आकाराला जातो. तर या पाठात आपण GST बद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत. तसेच टॅक्स इन्व्हॉइस, शेअर्स, SIP(Systematic Investment Plan) आणि म्युच्युअल फंड यांचीही माहिती घेणार आहोत. प्रस्तावना सेवाबीजक व्यवसाय साखळीतील जी.एस.टी सोडवलेली उदाहरणे पुढील उदाहरण GST ची ठळक वैशिष्ट्ये गुंतवणुकीचे मार्ग शेअर बाजार शेअर्सवरील परताव्याचा दर शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर दलालीवर वस्तू व सेवा कर पुढील उदाहरण 5 म्युच्युअल फंड