अर्थनियोजन Go Back सेवाबीजक views 05:25 सेवाबीजक: मुलांनो, आपण आता एका सेवा बीजकाचाही नमुना पाहूबिलात coffeeची किंमत 20 रु आहे. त्यावर केंद्र आणि राज्यशासनाचा कर मिळून 5% कर आकाराला आहे. दोघांची मिळून किंमत 1 रु. होईल. मसाला टी ची किंमत 10 रु आहे. राज्य सरकारने यावर 2.5% कर आकारला आहे. म्हणजे साहजिकच केंद्र सरकारचा करही 2.5%च असेल. 10 रु. वर 2.5% म्हणजे 0.25रु. म्हणजे एकूण कर होईल 0.50 रु. एक मसाला डोशाची किंमत आहे 60 रु. असे 2 डोसे घेतले आहेत; म्हणून त्यांची एकूण किंमत होईल 120रु. यावर केंद्र सरकारचा 2.5% कर आहे, म्हणून राज्यसरकारचाही 2.5% कर असेल. दोघांच्या कराची किंमत होईल 3रु + 3रु. = 6रु. प्रस्तावना सेवाबीजक व्यवसाय साखळीतील जी.एस.टी सोडवलेली उदाहरणे पुढील उदाहरण GST ची ठळक वैशिष्ट्ये गुंतवणुकीचे मार्ग शेअर बाजार शेअर्सवरील परताव्याचा दर शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर दलालीवर वस्तू व सेवा कर पुढील उदाहरण 5 म्युच्युअल फंड