अर्थनियोजन

पुढील उदाहरण

views

04:09
पुढील उदाहरण: उदा4) एक सायकल उत्पादकाने, घाऊक व्यापाऱ्याला 4000 रुपये करपात्र किमतीने सायकल विकली. घाऊक व्यापाराने ती सायकल 4800 रुपये करपात्र किमतीने दुकानदाराला विकली व दुकानदाराने ती सायकल 5200 रुपये करपात्र किंमतीने ग्राहकास विकली. GST चा दर 12% होता, तर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर देय असणारा CGST व SGST